



पालघर तालुक्यातील आणि परिसरातील प्रसिद्ध ९ देवींच्या मंदिरांचे दर्शन घडवून आणण्यासाठी आगाराने ही विशेष सेवा सुरू केली होती.

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात प्रस्तावित एस्सार पेट्रोलियम प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला पालकमंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ स्थगिती दिली आहे.

प्रलंबित वनहक्क दावे, शिक्षणाची दुरवस्था आणि जमिनींच्या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी १ लाखांहून अधिक आदिवासी बांधव भिवंडीमार्गे मंत्रालयावर धडकणार आहेत.

बोंबील अन् इतर माशांचा सुवर्ण हंगाम धोक्यात; नांदगावचे उपसरपंच धीरज गावड यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला घोटाळ्यांचे माहेरघर असे संबोधले जात असून या कार्यालयात अनेक ठेकेदारांनी यापूर्वी देखील बनावट एफडीआर रिसिप्टच्या…

दसरा सुट्टीच्या दिवशी अज्ञात इसमाकडून ७३ लाखांच्या इतर एफडीआर पुन्हा कार्यालयात आणून ठेवल्याचा संशय

वाडा तालुक्यातील गांधरे येथे घरात एकट्या राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे.

रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक, वेगाची नशा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी बडगा उभारला आहे.

वंजारवाडा रेल्वे फाटक क्र. ५२ वारंवार बंद राहत असल्याने बोईसर पूर्व भागातील २० गावांचा रोज खोळंबा होत आहे.

बोईसर येथील ऐतिहासिक बेटेगाव शिवकालीन बंधाऱ्यात यंदा देवीच्या मूर्ती विसर्जनास प्रशासनाने सक्त बंदी घातली आहे.